भोकरदन: कोठारा जौनपुर येथे एक दिवसीय समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर संपन्न
आज दिनांक 30 ऑगस्ट 2026 वार रविवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील कोठारा जौनपुर येथे समता सैनिक दलाचे एक दिवशीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते, याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला सलामी देत त्यानंतर प्रशिक्षण शिबिर संपन्न झाल आहे. यावेळी समता सैनिक दलाचे अधिकारी ,गावातील बौद्ध समाज बांधव, महिला, तरुण मंडळी, वयोवृद्ध नागरिक हे मोठ्या संख्येने या प्रशिक्षण शिबिराच्या वेळी उपस्थित झाले होते.