जागर स्त्री शक्तीचा 🎊 स्वागत स्त्री जन्माचे 🫅🏼✨
नवरात्र दुर्गाष्टमी म्हणजे 30/09/2025 रोजी मंगळवारी ठिक 11.00 वाजता स्त्री जन्माचे स्वागत कार्यक्रम.
2.1k views | Nashik, Maharashtra | Oct 1, 2025 जागर स्त्री शक्तीचा 🎊 स्वागत स्त्री जन्माचे 🫅🏼✨ नवरात्र दुर्गाष्टमी म्हणजे 30/09/2025 रोजी मंगळवारी ठिक 11.00 वाजता स्त्री जन्माचे स्वागत कार्यक्रम. प्रसूती पश्चात कक्षात अष्टमी ला जिल्हा रुग्णालय नाशिक जन्म घेतलेल्या दुर्गेचा व तीचे आईचे सन्मान सोहळा पिसीपीएनडीटी कक्ष यांचे मार्फत मान्यवरांचे उपस्थित आयोजित.