नागपूर शहर: विश्व हिंदू परिषदेची 'लव्ह जिहाद' प्रकरणी कारवाईची मागणी, थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
नागपूरमध्ये भारतीय डिफेन्समध्ये कार्यरत असलेल्या एका जवानाच्या पत्नीवर धर्मांतरासाठी दबाव, अत्याचार आणि अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. विहिंपने या घटनेचा तीव्र निषेध केला असून, हे प्रकरण केवळ वैयक्तिक नसून यात 'राष्ट्रविरोधी शक्तींचा' हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.य