Public App Logo
Jansamasya
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ादी
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���प
Agra
Etawah
Abvp
Biharnews
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Live

नागपूर शहर: अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला १ वर्षाचा सश्रम कारावास ​

Nagpur Urban, Nagpur | Apr 3, 2026
अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला नागपूरच्या विशेष पोक्सो न्यायालयाने दोषी ठरवत एक वर्षाचा सश्रम कारावास आणि ६,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त एक महिना कारावास भोगावा लागणार आहे.ही घटना १३ मार्च २०२३ रोजी दुपारी १:४५ ते २:४५ च्या सुमारास कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. पीडित अल्पवयीन मुलगी पायी शाळेत जात असताना, आरोपी रूस्तम बिबन मेश्राम याने तिचा पाठलाग केला.