Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

घनसावंगी: मशागत पूर्ण, बी-बियाणे सज्ज; पावसाअभावी पेरण्या रखडल्या रोहिणी-मृग कोरडे; आर्द्रा नक्षत्रावर बळीराजाच्या आशा..

Ghansawangi, Jalna | Jun 19, 2026
मशागत पूर्ण, बी-बियाणे सज्ज; पावसाअभावी पेरण्या रखडल्या रोहिणी-मृग कोरडे; आर्द्रा नक्षत्रावर बळीराजाच्या आशा.. आज दिनांक 19 शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतांची मशागत पूर्ण करून बी-बियाणे व खतांची खरेदी केली आहे. मात्र जून महिना अर्धा संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्यानंतर मृग नक्षत्रातही अपेक्षित पाऊस झाला नाही. सुरुवातीला