आर्मी शहरातील दुरवाडी पुनर्वसन येथील नगरपरिषद मराठी शाळा क्रमांक सहा येथे आज दिनांक 4 जानेवारी 2026 ला सकाळी 11 वाजता माहिती अधिकारी कायदा 2005 कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिर आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्षस्थानी आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष कांतीलाल जी कोठारी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भिकू पटेल हे उपस्थित होते तसेच सुभाषजी बसेस कर यांनी सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना माहिती अधिकार अधिनियम 2005 वर मार्गदर्शन केले