Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
Coronavirus
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
लखनऊ

अमरावती: प्रभाग क्र १ शेगांव -रहाटगांव मध्ये १ कोटींच्या पायाभुत विकास कामांचा शुभारंभ

Amravati, Amravati | Dec 8, 2025
अमरावती महापालिका क्षेत्रातील प्र. क्रमांक १ शेगाव-रहाटगाव अंतर्गत पायाभूत सुविधांच्या जवळपास १ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन आ.सुलभाताई खोडके यांच्या हस्ते करण्यात आले. या अंतर्गत विद्या वैभव कॉलनीमध्ये श्री तुळजा भवानी मंदिरास सभा मंडप व मंदिराच्या खुल्या जागेस कंपाऊंड करणे. केवल कॉलनी नं. १ येथील अँड.हरिष निंबाळकर यांचा घरासमोरील मनपाच्या ओपन स्पेस मध्ये चेनलिंग फेंसिंग करणे., केवल कॉलनी येथील मुख्य रस्त्याचे बांधकाम करणे, आदी कामांचा शुभारंभ आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी केला