फुलंब्री: बोरगाव अर्ज येथे गणपती मंदिराला विदेशी पर्यटकांची भेट
फुलंब्री तालुक्यातील बोरगाव येथे गणपती मंदिराला विदेशी पर्यटकांनी भेट दिली. यावेळी मंदिराची पाहणी करून सर्वांनी या भागात फोटोसेशन करत निसर्गाच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. यावेळी संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला.