माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र मॅडम यांनी कुष्ठ मुक्त ग्राम अभियान बद्दल दिली माहिती
5.2k views | Amravati, Maharashtra | Oct 4, 2025 अमरावती जिल्ह्यामध्ये कुष्ठ मुक्त ग्राम अभियान राबविण्यात आले असून यामध्ये कुष्ठमुक्त ग्रामपंचायत शोधण्यात आलेल्या आहेत व कुष्ठरोगाविषयी सर्व जिल्ह्यांमध्ये घराघरापर्यंत जाऊन जनजागृती करण्यात आलेली आहे