Public App Logo
Jansamasya
National
Responsiblerailyatri
Railinfra4andhrapradesh
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Pmmsy
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek

बागलाण: बागलाण तालुक्यातील नामपूरला तरुणावर चाकूने वार

Baglan, Nashik | Oct 6, 2025
बागलाण तालुक्यातील नामपूरला तरुणावर चाकूने वार सटाणा तालुक्यातील नामपूर येथील अरोपी सनी सतिष सोनवणे याच्या घरासमोर दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी साडेसातला फिर्यादी ज्ञानेश्वर दिपक पवार (२८) रा. राममंदिराजवळ नामपूर हा व त्याचे वडील दिपक पवार हे सनी सतिष सोनवणे याला तुझ्या आईला शिवीगाळ करु नको असे समजावून सांगत असताना त्याचा राग येवून त्याने फिर्यादीच्या पोटावर व डाव्या बाजूला मारुन दुखापत केली आणि हेमंत उर्फ भैय्या आबा पवार दोघे रा. नामपूर याने फिर्यादीचा हात मुरग ळून पळून गेला.

MORE NEWS