युवकांचे प्रेरणास्थान युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद व हिंदवी स्वराज्याच्या जननी राजमाता जिजाऊ यांची जयंती आज दिनांक 12 जानेवारी रोजी सायंकाळला कळंब शहरातील भारतीय जनता पार्टी कार्यालयात साजरी करण्यात आली.
कळंब: कळंब शहरातील भाजपा कार्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी - Kalamb News