नागपूर शहर: NEET पेपरफुटीचा धक्का: नागपुरात विद्यार्थिनीची आत्महत्या, सुसाईड नोट आली समोर, राहुल यांनी ट्विट करत साधला निशाना
नागपुरात ‘नीट’ परीक्षेची तयारी करणाऱ्या आकांक्षा चतुर्वेदी या १८ वर्षीय विद्यार्थिनीने नैराश्यातून 20 मे ला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.परीक्षेचा पेपर फुटल्याच्या आणि गैरव्यवहाराच्या बातम्यांमुळे आकांक्षा मानसिक तणावात होती. दरम्यान तिची.आता सुसाईड नोट समोर आली आहे