समुद्रपूर: शेडगाव चौकात चक्कर आल्याने दुचाकीवरून पडून जखमी झालेल्या ७२ वर्षीय महिलेचा सेवाग्राम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
शेडगाव चौकात ७२ वर्षीय महिला कुसुम ढले राहणार हिंगणघाट हि नागपुर वरुन हिंगणघाट येथे तिच्या मुलांसोबत दुचाकीने जात असताना ३ मेला २ वाजता कुसुम ढले हिला चक्क आल्याने त्या दुचाकीवरून तोल जाऊन खाली पडल्या यावेळी त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली त्यांना तात्काळ उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान ४ मेला मृत्यू झाला या संबंधी दिनांक ५ मेला समुद्रपुर पोलिसांना टपालाद्वारे टायरी प्राप्त झाली असून मार्ग दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस करीत आहे.