अमरावती: अमरावती काँग्रेस भवन येथे आगामी निवडणुकीच्या संदर्भात व संघटनात्मक बाबींवर महत्त्वाची तालुकाध्यक्षांची बैठक संपन्न
आज १४ सप्टेंबर रविवार रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार अमरावती काँग्रेस भवन येथे आगामी निवडणुकीच्या संदर्भात व संघटनात्मक बाबींवर महत्त्वाची तालुकाध्यक्षांची बैठक संपन्न झाली आहे खासदार बळवंत वानखडे यांनी उपस्थित दर्शवून मार्गदर्शन केले. यावेळी प्रामुख्याने -सिद्धार्थ हत्तीअंभोरे अध्यक्ष प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित विभाग ,बबलू देशमुख जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी अमरावती ग्रामीण यांच्यासह अमरावती जिल्ह्यातील विधानसभा निहाय नवनियुक्त प्रभारी ३६-धामणगांव रेल्वे....