Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Mp
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana

एच पी व्हि लसीकरण मोहीम

1k views | Beed, Maharashtra | Mar 30, 2026
आज मा. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गोंदिकर साहेब यांनी गढी उपकेंद्रांतर्गत जय भवानी माध्यमिक विद्यालय गढी येथेजि. बीड येथे HPV लसीकरणासाठी पात्र लाभार्थी यांना एचपीव्ही लसीकरणा बद्दल मार्गदर्शन केले व सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या गैरसमजा विषयी शंकांनिरसन केले. त्याचप्रमाणे या लसीचे फायदे सांगून सुरक्षित व आरोग्यदायी भविष्यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांना लस घेण्यास प्रोत्साहित केले.