नागपूर शहर: पैशाच्या वादातून मारहाण, एका युवकासह अल्पवयीन वर गुन्हा दाखल : जयवंत पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक
इमामवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांनी 3 जुलैला रात्री 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार, पैशाच्या वादातून एका युवकाला मारहाण करण्यात आली याप्रकरणी दोन अल्पवयीन सह तीघाजनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांनी दिली आहे.