आज ५ जानेवारी सोमवार रोजी दुपारी दीड वाजता अमरावती शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, मंगल कार्यालये, लॉन्स, केटरिंग व्यवसाय तसेच हॉस्पिटल, नर्सिंग होम व खाजगी दवाखान्यांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रशुद्ध व नियमबद्ध विल्हेवाट लावणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट निर्देश अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी दिले आहेत. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६, बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापन नियम तसेच स्वच्छ भारत अभियान (SBM) 2.0 अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर दंडात्मक