जामनेर तालुक्यातील पहूर बस स्थानकाजवळ महिलेची ४० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन चोरल्याची केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. २३ डिसेंबर रोजी पहूर पोलीस स्टेशनतर्फे देण्याता आली.
जामनेर: पहूर बस स्थानकाजवळ महिलेची ४० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन चोरली - Jamner News