मुर्तीजापूर: मुर्तीजापुर तालुक्यातील ग्रामीण भागात इलेक्ट्रिक वस्तूची चोरी पोलिसांनी गस्त वाढवावी नागरिकांनी केली मागणी
मुर्तीजापुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत यावर शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून पोलिसांनी रात्रीचा पहारा वाढवावा असं मागणीही आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे दरम्यान मुर्तीजापुर तालुक्यातील अनेक गावात इलेक्ट्रिक वस्तू स्टार्टर यासारख्या वस्तूची चोरी हे भुरटे चोरांकडून सुरू आहे त्यामुळे यावर पोलिसांनी तातडीने उपाययोजना करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे