नागपूर शहर: मानकापुर पोलिसांकडून ५७ हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत: हरेश काळसेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी 29 मे ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार,मानकापूर पोलीस स्टेशनच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे गेल्या ६ महिन्यांत विविध कंपन्यांचे ५७ हरवलेले मोबाईल शोधून काढले आहेत. या जप्त केलेल्या सर्व मोबाइल्सची एकूण अंदाजे किंमत ७,६०,००० रुपये आहे.पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांच्या हस्ते हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. आपला हरवलेला फोन परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. याबद्दलची अधिक माहित