घनसावंगी: तीर्थपुरी पोलिसांची गुटखा विक्रेत्यावर धडक कारवाई; सुमारे ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त..
तीर्थपुरी पोलिसांची गुटखा विक्रेत्यावर धडक कारवाई; सुमारे ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त.. आज दिनांक 27 बुधवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार तीर्थपुरी पोलीस ठाणे हद्दीत मानवी आरोग्यास घातक असलेल्या प्रतिबंधित गुटखा व पानमसाला विक्री करणाऱ्या इसमावर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू असून,