जालना: गांधी चमन परिसरात नाल्यांतून साचलेले घाण पाणी; नागरिकांची नवरात्रात गैरसोय
Jalna, Jalna | Oct 20, 2026 जालना शहरातील गांधी चमन परिसरात नाल्या तुंबल्यामुळे आणि पाइपलाइन गळतीमुळे रस्त्यावर घाण पाणी साचले आहे. नवरात्र उत्सवात गर्दी वाढली असताना ही समस्या नागरिकांसाठी मोठी अडचण ठरली आहे. महापालिकेने त्वरित स्वच्छता आणि दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांची.