नागपूर शहर: बापानेच केला पोटच्या ८ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ: आरोपी अटकेत: कैलास देशमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक
नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी आठ जूनला रात्री आठ वाजता दिलेल्या माहितीनुसार एका अत्यंत धक्कादायक प्रकाराची नोंद झाली आहे. येथे एका नराधम पित्याने आपल्याच ८ वर्षीय पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली आहे.