विजय वडेट्टीवार नाना पटोलेकडे पाहत नाही, नाना पटोले वडेट्टीवारांकडे पाहत नाही, दोघेही सुनील केदार कडे पाहत नाही, तिघेही यशोमती ठाकूरला विचारत नाही, चौघेही हर्षवर्धन सपकाळकडे पाहत नाही. पाचही जण राहुल राहुल गांधींकडे पाहत नाही अशी टीका भाजप नेते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर केल्यानंतर अमरावतीत काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना उत्तर दिलं, बावनकुळे हास्यपद बोलत असतात. खुदके गिरे बाण मे झाक के देखो क्या हो रहा है? आणि जिनके....