नागपूर शहर: जुन्या वादातून मित्राच्या भावाची दुचाकी पेटवली, आरोपी ताब्यात : संदीप बुवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक
यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी दोन मेला दुपारी पाच वाजता दिलेल्या माहितीनुसार यशोधरा नगर परिसरात जुन्या रंजिशीतून एका तरुणाने आपल्याच मित्राच्या भावाची दुचाकी (पल्सर) पेटवून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी दिली आहे.