बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ५९ वर्षीय व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव रत्नाकर बाळकृष्ण पांडे असून ते श्रुती को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, चिचभवन, वर्धा रोड, नागपूर येथे वास्तव्यास होते.