धंतोली ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी 12 डिसेंबरला रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धडाकेबाज कार्यवाही करण्यात आली आहे.याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी दिली आहे.