नाशिक: शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
Nashik, Nashik | Oct 12, 2025 नाशिक भद्रकाली परिसर ते रामकुंड परिसरात मोठ्या प्रमाणात छत्रपतींचे मावळे जिवाजी महाला यांची नाभिक समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जयंती करण्यात आली होती यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी हजेरी लावून जिवाजी यांच्या पुतळ्याची पूजन करून मला अर्पण केले. या मिरवणूक वेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची ही आत्ताच भाजी करण्यात आले. जयंतीचे प्रमुख रोशन शिंदे, अशोक सूर्यवंशी, सचिन सोनवणे अरविंद देसाई आधी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.