नांदेड: नांदेड उत्तर मतदारसंघात दुष्काळ सदृश परिस्थिती; आमदारांचे शेतकऱ्यांशी संवाद
Nanded, Nanded | Sep 29, 2026 नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील काही गावांमध्ये अपुर्या पावसामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आमदार बालाजी कल्याणकर यांनी या भागातील शेतांचे नुकसानीचे मूल्यांकन करत शेतकरी व मजुरांशी चर्चा केली.