वर्धा: वर्ध्यात भाजपची भव्य प्रचार रॅली; पालकमंत्री डॉ. पंकज भोयर आणि आमदार चित्रा वाघ यांची उपस्थिती
Wardha, Wardha | Nov 28, 2025 वर्ध्यात नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे दिनांक 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर आणि आमदार चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.