Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

अलिबाग: कोकण विधान परिषदेसाठी जुईल दळवी-जुवेकर यांचा अर्ज

Alibag, Raigad | May 31, 2026
अलिबाग विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी जुवेकर यांनी बंडखोरी करुन विधान परिषदेच्या कोकण मतदार संघासाठी शनिवारी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. परिणामी महायुतीमधील शिवसेना व तटकरेंमधील खदखद पून्हा एकदा स्पष्टपणे समोर आली आहे. दरम्यान महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांची उमेदवारी निश्चित झाली असल्याचे मानले जात आहे.