जालना: प्रभाग क्र. ३ मध्ये घाणीचे साम्राज्य; महापालिकेचा निष्काळजीपणा नागरिकांच्या जीवावर!..
"ठेकेदारीत व्यस्त, जनतेकडे दुर्लक
Jalna, Jalna | Jul 11, 2026 प्रभाग क्र. ३ मध्ये घाणीचे साम्राज्य; महापालिकेचा निष्काळजीपणा नागरिकांच्या जीवावर!.. "ठेकेदारीत व्यस्त, जनतेकडे दुर्लक्ष! बुऱ्हानगरातील सांडपाण्याने उघड केली महापालिकेची उदासीनता.. मान्सूनपूर्व कामांचा फज्जा; शेवाळे हॉस्पिटल परिसरात दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव – महापालिकेच्या कारभारावर नागरिकांचा सवाल.. आज दिनांक 11 शनिवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या हलगर्जी कारभाराचा फटका आता थेट नागरिकांच्या आरोग्यावर बसू लागला आहे. बुऱ्हा