जालना: पदवीधरांच्या प्रश्नांवरून सतीश चव्हाण यांच्यावर डॉ. विशाल धानुरे यांची टीका..
डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना संधी
Jalna, Jalna | Oct 20, 2026 पदवीधरांच्या प्रश्नांवरून सतीश चव्हाण यांच्यावर डॉ. विशाल धानुरे यांची टीका.. डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना संधी देण्याचे आवाहन.. आज दिनांक 20 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन डॉ. विशाल धानुरे यांनी केले आहे. मागील १८ वर्षांत पदवीधरांच्या प्रश्नांवर काय ठोस काम झाले, असा सवाल उपस्थित करत त्यांनी सतीश चव्हाण यांच्या कार्यावर टीका केल