नागपूर शहर: नागपुरात घरफोडी करणारे दोन तरुण अटकेत; ५० हजारांचे दागिने हस्तगत, गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाची कारवाई
19 मेला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे ६७ वर्षीय वासुदेव नागोराव काळे हे आपल्या कुटुंबासह त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी गेले असताना त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांन ७४,००० चा मुद्देमाल चोरून नेला होता. गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे या प्रकरणी सागर उर्फ भांजा अशोक वर्मा व स्वयंम शेखर रामटेके याला अटक केली आहे.आरोपींनी घरफोडीची कबुली दिली असून, त्यांच्याकडून ५०,००० किमतीचे सोन्या