बल्लारपूर: अल्पवयीन मुलीसमोर अश्लील कृत्य करणाऱ्या तरुणाला बल्लारपूर पोलिसांनी केली अटक
बल्लारपूर शहरातील एका वॉर्डांत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसमोर अठरा वर्षे आरोपीने अश्लील कृत्य केल्याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून बल्लारपूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध वास्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.