हिंगोली: 99 टक्के आघाडीतून निवडणुका होतील खासदार नागेश पाटील आष्टीकर
हिंगोली आज दिनांक 18 ऑक्टोंबर वार शनिवारी रोजी शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी 99% आघाडीतून निवडणुका होतील असे मत व्यक्त केले आहे अशी माहिती सायंकाळी सहा वाजता प्राप्त झाली आहे