जालना: जालन्यात ‘फुटबॉल चषक २०२६’ उत्साहात संपन्न!
निवृत्त पोलीस निरीक्षक राजेंद्र चंद्रया कत्तुल यांचा पुढाकार; खेळाडूंच्या प
Jalna, Jalna | Oct 19, 2026 जालन्यात ‘फुटबॉल चषक २०२६’ उत्साहात संपन्न! निवृत्त पोलीस निरीक्षक राजेंद्र चंद्रया कत्तुल यांचा पुढाकार; खेळाडूंच्या प्रगतीसाठी स्तुत्य उपक्रम.. आज दिनांक 19 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना: खेळाडूंमधील क्रीडागुणांना वाव मिळावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि फुटबॉलच्या माध्यमातून त्यांच्या प्रगतीला चालना मिळावी, या उद्देशाने ठाणे शहर पोलीस मुख्यालयाचे निवृत्त पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र चंद्रया कत्तुल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘फुटबॉल चषक २०२६’ जा