Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: पुण्यात ईमेल, नागपुरात हायअलर्ट ;'खलिस्तान'च्या नावाने बॉम्बची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

Nagpur Urban, Nagpur | Jun 10, 2026
'खलिस्तान'च्या नावाने आलेल्या एका धमकीच्या ई-मेलने नागपूर आणि पुण्यात खळबळ उडवून दिली आहे. या मेलमध्ये नागपुरातील आरएसएस मुख्यालय आणि पुण्यातील महापालिका कार्यालयावर आयईडी द्वारे हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे.धमकी मिळताच पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि सायबर गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला आहे

MORE NEWS

नागपूर शहर: पुण्यात ईमेल, नागपुरात हायअलर्ट ;'खलिस्तान'च्या नावाने बॉम्बची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क - Nagpur Urban News