नागपूर शहर: महिलेवर तिच्या पहिल्या पतीने केला जीवघेणा हल्ला, पीडितेने सांगितली आप बीती
5 जूनला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे यशोधरा नगर हद्दीत एका महिलेवर तिच्या पहिल्या पतीने जीवघेणा हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली आहे दरम्यान तिने न्यायाची मागणी केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास यशोधरा नगर पोलीस करीत आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती पीडित महिलेने दिली आहे