फुलंब्री तालुक्यातील वावना पाडळी ग्रामपंचायत सरपंच पदी वच्छालाबाई साबळे यांची निवड करण्यात आली. यावेळी सोसायटीचे चेअरमन योगेश जाधव यांच्यासह आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.
MORE NEWS
फुलंब्री: वावना पाडली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी वच्छलाबाई साबळे यांची निवड - Phulambri News