Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

आर्वी: गोपनीय माहितीच्या आधारे युवकाची घेतली अंग झडती.. मिळाला मोठा धारदार चाकू... दत्त वार्डातील घटना

Arvi, Wardha | Jan 24, 2026
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे पोलिसांनी दत्त वार्डात दिनांक 23 तारखेला साडेसहा ते सात वाजताच्या दरम्यान पंचा समक्ष कार्यवाही करून युवकाला ताब्यात घेतले त्याच्याकडून एक मोठा लोखंडी चाकू जप्त करण्यात आला.. चंदन उर्फ महेंद्र मनोहरराव नागोसे वय 28 वर्ष राहणार रामदेव बाबा वार्ड यांचेवर भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा होत असल्याने पोलीस अपराध क्रमांक 49/ 2025 कलम 4, 25 भा. ह.का. गुन्हा नोंद केला आरोपीला सूचनापत्रावर सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी आज दिली..