नागपूर शहर: अतिक्रमण कारवाई दरम्यान महापालिका कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; गुन्हा दाखल : कैलाश देशमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक
नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी 20 मे ला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकावर कारवाई दरम्यान हल्ला आणि धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धनधारे चौक ते नंदनवन चौक दरम्यान सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान एका ज्यूस विक्रेत्याने महापालिका कर्मचारी आणि सोबत असलेल्या पोलीस पथकाशी वाद घालत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यां