आज दिनांक बारा डिसेंबर 2025 वार शुक्रवार रोजी दुपारी 3वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जालना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची बैठक घेतली आहे, या बैठकीमध्ये येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची संवाद साधत त्यांनी चर्चा केली आहे,यावेळी जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.