कोथरूड मध्ये सुरक्षेचे तीन तेरा
पहाटे 3 वाजता तरुणाचा रस्त्यावर राडा
कचरा डेपो समोर गाड्यांना धडक देऊन अडवण्याचा प्रयत्न
कोथरूड पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर भयावह प्रकार
#pune #kothrudcrime #kothrudpolice #punecrime #checkmatetimes
Pune City, Pune | Jul 12, 2026