सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त चाळीसगाव येथे रन फॉर युनिटी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या रन मध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी सहभाग नोंदवला होता आज दिनांक 31 ऑक्टोबर रोजी चाळीसगाव येथे मंत्री गिरीश महाजन यांनी या कार्यक्रमात सकाळी आठ वाजता आपला सहभाग नोंदवला.