यवतमाळ: यवतमाळमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती सोहळा; संजय राठोड यांची उपस्थिती
चिंतामणी कृषी बाजार समितीत दीनदयाळ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती व त्रिदशकपूर्ती समारंभ पार पडला. यावेळी पालकमंत्री संजय राठोड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, मंत्र्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.