हिंगणघाट: दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आमदार समीर कुणावार यांची हिंगणघाट येथे नागरिकांशी मनमोकळा संवाद
दसऱ्यानिमित्त आमदार समीर कुणावार यांनी हिंगणघाट येथील निवासस्थानी नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांशी स्नेहपूर्वक भेट घेत मनमोकळा संवाद साधला. या भेटीने स्थानिक जनतेमध्ये उत्साह निर्माण केला आहे.