चंद्रपूर एक डिसेंबरला रोज सोमवारी सायंकाळी सात वाजता त्या दरम्यान चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने गोवंश तस्करीच्या दोन कारवाईंमध्ये नऊ गोवंश चार म्हैस एक वगार यांची सुटका करीत सात आरोपींवर गुन्हा दाखल करून एकूण 37 ्य 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला समोरील तपास चंद्रपूर पोलीस करीत आहे