Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand

जालना: खासदार डॉ.कल्याणराव काळे यांनी क्रांती दिनानिमित्त लाडसावंगी येथे हुतात्मा स्मारकाला केले अभिवादन

Jalna, Jalna | Aug 9, 2026
आज दिनांक 9 ऑगस्ट 2026 वार रविवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जालना लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस व महाविकास आघाडीचे खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांनी मतदारसंघातील लाडसावंगी येथे हुतात्मा स्मारकाला क्रांती दिनानिमित्त अभिवादन , आजचा दिवस देशभरात हुतात्म्यांना अभिवादन केले जाते त्याच पार्श्वभूमीवर हे अभिवादन करण्यात आले आहे, या प्रसंगी हुतात्म्या परिवारातील सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित झाले होते.