सेलू: नावाडे गल्लीतील धोकादायक विजेचा गंजलेला खांब तात्काळ बदलण्याची मागणी
Sailu, Parbhani | Jan 20, 2024 सेलू मधील नावाडे गल्ली परिसरात स्ट्रीट लाईट वरील विजेचा खांब गंजला असून हा धोकादायक खांब बदलण्याची मागणी गल्लीतील रहिवाशांनी वीज वितरण कडे 20 जानेवारी रोजी केली आहे